विचार स्वतःच्या भवितव्याचा !!!


विद्यार्थी मित्रहो व पालक, तुमच्यासाठी चालून आलेली ही सुवर्ण संधी..... एकदा ध्येय ठरवल्यानंतर विद्यार्थी आपोआपच ध्येयाच्या दिशेने योग्य वाटचाल करतो. परंतु मुख्य प्रश्न आहे योग्य ध्येयाची व करिअरची निवड. ही निवड अत्यंत काळजीपूर्वक व योग्य मार्गदर्शनाने, समुपदेशनाने करणे आवश्यक आहे. याचकरिता विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून आणि उणीवांवर मात करून आयुष्यात चढता आलेख आखण्यासाठी त्वरित आजच आम्हाला संपर्क करा….

संकल्प करिअर कन्सल्टंसी, जळगाव

 आम्ही ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता अत्यंत माफक दरात** सर्व शैक्षणिक क्षेत्रांशी निगडीत समुपदेशन ­(Counselling) करणार आहोत. याद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यां पर्यंत सुयोग्य संधी पोहोचेल. शिवाय शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांचा मार्ग शोधण्यास मदत मिळेल. करिअर चा हा प्रवास तुम्ही सोपा करू शकता आणि ते ही अगदी योग्य वेळेत!!!


 
View My Stats